Pages

▼

Monday, 31 July 2017

“त्या’ युवतींच्या स्वप्नांना महापालिकेचे बळ!

– उच्च शिक्षणासाठी परदेशात भरारी
पिंपरी – आर्थिक अडचणीमुळे परदेशातील उच्च शिक्षणाला मुकणाऱ्या युवतींना महापालिकेकडून प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. यंदाच्या वर्षी चार युवतींनी त्याचा लाभ घेतला असून, गेल्या नऊ वर्षांत 51 युवतींनी या योजनेच्या मदतीवर परदेशात उच्च शिक्षण घेण्यास मदत झाली आहे.

No comments:

Post a Comment