Pages

Monday, 10 July 2017

विविध संघटनांची आकुर्डीत शांतता फेरी

निगडी – दलित, मुस्लिम, अल्पसंख्यांक असुरक्षित आहेत. त्यामुळे देशाचे ऐक्‍य धोक्‍यात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी अधिकारासाठी, हक्कासाठी, मानवी मूल्याचे संरक्षण करण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, असे प्रतिपादन मानव कांबळे नुकतेच व्यक्त केले.

No comments:

Post a Comment