Pages

Saturday, 8 July 2017

भटक्‍या कुत्र्यांमुळे आकुर्डीकर त्रस्त

पिंपरी – आकुर्डी परिसरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढली असून, नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे परिसरात कुत्र्यांच्या टोळक्‍यांची दहशत पसरली आहे. या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment