Pages

Thursday, 6 July 2017

भुशी धरणाकडे वाहनांना शनिवार-रविवारी दुपारनंतर “नो एन्ट्री’

लोणावळा – पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची वाहतूककोंडी व सुरक्षा लक्षात घेता लोणावळा पोलिसांनी वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार भुशी धरणाकडे जाणारा मार्ग दुपारी तीननंतर सर्वच वाहनांसाठी बंद ठेण्यात येणार आहे, अशी माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथरे यांनी बुधवारी (दि. 5) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लोणावळ्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment