Pages

Tuesday, 25 July 2017

आंदोलन छेडण्याचा मनसेचा इशारा

पिंपरी – प्रभाग क्रमांक 13 येथील सेक्‍टर 22 च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे महापालिकेने शौचालयांची दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते सचिन चिखले यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment