Pages

Monday, 31 July 2017

आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा निर्णय गुलदस्त्यात!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका पदोन्नती समितीच्या बैठकीत आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा निर्णय घेतला असून, तो निर्णय आयुक्‍तांनी गुलदस्त्यात ठेवला आहे. तर समितीने प्रशासन, विद्युत, अग्निशमन, आरोग्य, वैद्यकीय विभागातील विविध पदांचा निर्णय घेतला आहे. यामुळे साधारणतः 125 जणांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती विश्‍वनीय सूत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment