Pages

Monday, 31 July 2017

आयुक्‍त हर्डिकर यांची विभाग प्रमुखांना तंबी

पिंपरी – प्रशासन विभागाच्या सहमतीशिवाय अन्य विभाग प्रमुख परस्पर धोरणात्मक प्रशासकीय आदेश काढत असल्याचे आयुक्‍तांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे प्रशासन विभागाच्या सहमतीशिवाय कोणत्याही विभागांनी यापुढे परस्पर धोरणात्मक प्रशासकीय आदेश काढू नयेत, असा आदेश आयुक्‍त श्रावण हर्डिकर यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment