Pages

Saturday, 15 July 2017

हॉकर्स झोन कायदा जनजागृतीसाठी देशव्यापी यात्रेचे आयोजन

पिंपरी – हॉकर्स झोन कायद्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून, हा कायदा देशभर लागू करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाची अनेक राज्यांना माहिती नसल्याने या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. या कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी कन्याकुमारी ते जम्मू-काश्‍मिर अशी देशव्यापी याषा काढण्याचा निर्णय हॉकर्स फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्यशाळेत घेण्यात आला.

No comments:

Post a Comment