Pages

Monday, 31 July 2017

कंत्राटी कामगारांचे वेतन थकले

पिंपरी – शहरातील रस्ते व गटर्स साफसफाईची कामे करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा महापालिका आरोग्य विभागाने गेली सहा महिन्यांपासून वेतन थकवले आहे. त्यामुळे कामगारासह त्यांच्या कुटूंबियाची उपासमार होवू असून त्यांचे वेतन त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने रतिलाल क्षिरसागर यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment