Pages

Tuesday, 4 July 2017

[Video] गणवेश वाटप प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना निकृष्ट आणि जुन्या नियमातील गणवेशाचे वाटप करण्याचा घाट प्रशासनाने घेतला आहे. जे गणवेश मागील वर्षी गुणवत्ता नियंत्रण मंडळाने रद्द केले होते, तेच गणवेश आता थेट लाभार्थी योजनेत विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या कार्डच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. याची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक दिलीप बराटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदना द्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment