Pages

▼

Saturday, 5 August 2017

जुलै अखेरीस पालिकेचा 214 कोटी गल्ला

पिंपरी –  महापालिकेच्या तिजोरीत चालू आर्थिक वर्षांत चार महिन्यात मालमत्ता करातून सुमारे 214 कोटी रुपयांचा गल्ला जमा झाला आहे. पालिका करसंकलन विभागाने नियोजनबध्द थकबाकीदारावर केलेल्या कारवाईमुळे वसुलीचा टक्का वाढू लागला आहे.

No comments:

Post a Comment