Pages

Friday, 18 August 2017

‘एएसएम’मध्ये शनिवारी नोकरी मेळावा

चिंचवड – येथील औद्योगिक शिक्षण मंडळाच्या वतीने नोकरी मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे यांनी दिली. शनिवारी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत एएसएमच्या चिंचवड येथील हॉटेल डबल ट्री च्या मागे असलेल्या आयबीएमआर कॉलेजमध्ये होणार आहे.

No comments:

Post a Comment