Pages

Friday, 18 August 2017

क्षेत्रीय कार्यालयाच्या हट्टापायी विद्यार्थ्यांची गैरसोय?

सत्ताधाऱ्यांचा प्रताप : तीन वर्ग हलवले, शाळेच्या वेळेतही बदल
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी ग क्षेत्रीय कार्यालय स्थापण्यासाठी महापालिकेच्या शाळेच्या रचनेत अमुलाग्र बदल केले आहेत. सभापती, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या केबीन बनविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वर्गात रचनात्मक बदल केले आहेत. त्यासाठी शैक्षणिक साहित्य अन्य ठिकाणी हलविण्यात आले आहे. शाळेच्या वेळेतही बदल केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या मनमानी धोरणापुढे थेरगावच्या शाळेतील सुमारे 1300 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे.

No comments:

Post a Comment