Pages

Monday, 7 August 2017

हिंजवडीत वाहतूक पोलिसांवर ताण

  • अपुरे संख्याबळ: पोलीस कर्मचाऱ्यांची होतेय दमछाक
वाकड, (प्रतिनिधी) – “आयटी हब’ म्हणून नावारुपास आलेल्या हिंजवडीत वाहतूक समस्या कायमची डोकेदुखी ठरत आहे. मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या परिसराचा डोलार केवळ 48 कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यावर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

No comments:

Post a Comment