Pages

Friday, 4 August 2017

दमछाक

पीएमपी सेवा सुधारली; काही प्रश्‍न कायमपुणे - अपेक्षित थांब्यावर बस थांबवली नाही म्हणून जाब विचारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चालकाने मारहाण केली. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर थांब्यावर अपेक्षित ठिकाणी बस थांबतात  का, यासह पीएमपी सेवेबाबत ‘सकाळ’ने गुरुवारी पाहणी केली. यात अनेक ठिकाणी बस थांब्यापासून लांबच उभ्या राहत असल्याचे दिसले. गाड्यांच्या फेऱ्या वाढल्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे, मात्र वेळापत्रक न पाळणे, महिलांच्या राखीव जागांवर बसणारे पुरुष प्रवासी यासारखे प्रश्‍न असल्याचे आढळले.

No comments:

Post a Comment