Pages

Friday, 11 August 2017

मुख्यमंत्र्यांच्या पिंपरी दौऱ्यात 'ऑनलाइन'चा पर्याय

पिंपरी पालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली, तेव्हापासून येथील विकासकामांचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा स्थानिक नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार, बऱ्याच पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली खरी.

No comments:

Post a Comment