Pages

Saturday, 16 September 2017

तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याची धमकी

पुणे - पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना एका व्यक्‍तीने जीवे मारण्याची पत्राद्वारे धमकी दिली आहे. हा खळबळजनक प्रकार शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास उघडकीस आला. ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पासच्या शुल्कामध्ये वाढ केल्याच्या कारणावरून ही धमकी देण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment