Pages

Thursday, 14 September 2017

“जीएसटी’मुळे उत्पादन प्रक्रिया सुलभ – अनंत पद्मनाभन

चौफेर न्यूज –  देशात नव्याने लागू केलेल्या वस्तु आणि सेवा करामुळे (जीएसटी) कंपनीची उत्पादन प्रक्रिया सुलभ झाली आहे. तसेच, उत्पादन खर्चही नियंत्रणात आला आहे. परिणामी, उत्पादनाच्या किंमती कमी झाल्या आहेत, असे मत अल्फा लावल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनंत पद्मनाभन यांनी व्यक्‍त केले.

No comments:

Post a Comment