Pages

Monday, 18 September 2017

आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करा

पिंपरी – महापालिकेचे विद्यमान मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के अनिल रॉय यांनी सत्ताधारी भाजप आणि प्रशासनावर आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. एखाद्या पदावर असताना संबंधित अधिकारी प्रशासनावर आर्थिक व्यवहाराचे आरोप बिनधिक्कीतपणे करतोय, हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करुन त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment