Pages

Monday, 4 September 2017

“आधार’साठी नागरिकांची धावपळ थांबणार?

पिंपरी – शासकीय, निमशासकीय कार्यालयासह कुठेही गेलात की, आधार कार्डशिवाय कामेच होत नाहीत. आधार कार्डची सर्वत्र सक्‍ती केल्याने सर्वसामान्य नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी नागरिकांची सर्वत्र धावपळ होवून त्यांची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकरिता पिंपरी-चिंचवड महा पालिकेने आधार कार्ड नोंदणीसाठी तीन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.

No comments:

Post a Comment