Pages

Wednesday, 18 October 2017

सिमण्ड्स मार्शल कंपनीतील स्टाफला 14,200 रुपयांची वेतनवाढ

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या प्रयत्नांमुळे स्टाफची दिवाळी झाली गोड
गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठी म्हणजे तब्बल 14,200 रुपयांची थेट वेतनवाढ देत कासारवाडी, पिंपरी, पुणे येथील सिमण्ड्स मार्शल  प्रा. लि. या कंपनीने कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांची दिवाळी गोड केली आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या प्रयत्नांतून कंपनीत हा ऐतिहासिक वेतनवाढ करार झाला असून ट्रेड युनियन कायद्याखाली कार्यालयीन कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी झालेला हा पहिलाच वेतनवाढ करार आहे, अशी  माहिती संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

No comments:

Post a Comment