Pages

Friday, 27 October 2017

आधार कार्ड लिंक करण्यास ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ

चौफेर न्यूज – सरकारी योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता लोकांना ३१ मार्च २०१८ पर्यंत आधार कार्ड लिंक करता येणार आहे. याआधी ही मुदत ३१ डिसेंबर २०१७ होती. केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली. महाधिवक्ता के. के. वेणुगोपालन यांनी सरकारच्यावतीने ही माहिती न्यायालयाला दिली.

No comments:

Post a Comment