Pages

Sunday, 15 October 2017

आढळराव पाटील अन् बारणे भाजपात जाणार हे तर भाजप ‘अफवा ब्रिगेड’चे काम

पिंपरी (प्रतिनिधी):- खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणे भाजपात जाणार असं पसरविणे भाजपच्या ‘अफवा ब्रिगेड’चे काम आहे. जाणीवपूर्वक भाजपातील काहीजण ही पसरवत अाहेत. हे दोन्ही खासदार कुठेही जाणार नाहीत असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment