Pages

Wednesday, 25 October 2017

बैलगाडा मालकांचा खरा शत्रू ‘पेटा’च; भोसरीतून राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार

पिंपरी (प्रतिनिधी):- राज्यातील शेतक-यांच्या जिव्‍हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यात ‘पेटा’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खोडा घातला आहे. सत्ताधारी भाजप सरकार शर्यतीबाबत सकारात्मक आहे. पण, बैलगाडा मालकांचा खरा शत्रू ‘पेटा’ आहे. या ‘पेटा’च्या विरोधात राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment