Pages

Wednesday, 13 December 2017

चित्रपटगृहात 50 रुपयाला पाण्याची बॉटल

पिंपरी – शहरातील मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृह चालकांकडून प्रेक्षकांची आर्थिक लूट होत आहे. पाण्याची बाटली 20 रुपये असताना ती तब्बल 50 रुपयांना विकली जात आहे. त्याच पद्धतीने खाद्यपदार्थही अव्वाचा सव्वा दराने प्रेक्षकांच्या माथी मारले जात आहेत.

No comments:

Post a Comment