Pages

Friday, 15 December 2017

पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहाच्या वापरास मुभा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहाचा वापर तेथील कामगार वर्ग करीत असतात. ते स्वच्छतागृहे अनेकदा बंद अवस्थेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्या स्वच्छतागृहांचा वापर करता येत नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांनी सर्व पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहाचा अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

No comments:

Post a Comment