Pages

Thursday, 14 December 2017

पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत!

पिंपरी – पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत धावणार आहे. पुणे मेट्रोचे काम निगडीपर्यंत सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment