Pages

Saturday, 2 December 2017

मुळा नदीपात्रालगत अस्वच्छता

पिंपरी – सांगवी फाटा येथील श्रीमंत महादजी शिंदे पुलाशेजारील मुळा नदीपात्रालगत प्लॅस्टिकयुक्त कचरा, भंगार आणि टाकाऊ वस्तू कचऱ्यांचे ढीग साचले आहेत. या कचऱ्यामुळे नदीपात्र धोक्‍यात येवू लागले आहे संबंधित कचरा फेकणाऱ्यावर नागरिकांवर कारवाई करावी करुन नदीपात्रास मोकळा श्‍वास घेऊ द्यावा, अशी मागणी शिवशक्‍ती व्यायाम मंडळाने ह क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

No comments:

Post a Comment