Pages

Tuesday, 26 December 2017

माध्यमिक विभागाचे कामकाज भरकटले

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला पूर्णवेळ शिक्षणाधिकारी मिळत नसल्यामुळे या विभागातील प्रशासकीय कामकाजासह माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर त्याचा परिणाम पडत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून हे पद रिक्‍त असल्याने प्रशासकीय कामकाज पूर्णपणे भरकटले आहे.

No comments:

Post a Comment