Pages

▼

Wednesday, 6 December 2017

शासनाच्या आयटीआय केंद्रासाठी तीन कोटींचा निधी – पक्षनेते एकनाथ पवार

राज्य शासनाच्या निगडीतील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासाठी (आयटीआय) पुणे जिल्हा नियोजन समितीने जवळपास तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामधून केंद्राचा एक मजला वाढविला जाणार असून जुन्या इमारतीची दुरुस्ती होणार असल्याचे महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment