Pages

Wednesday, 13 December 2017

वैद्यकीय अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी

पिंपरी – वायसीएम रुग्णालयातील मेडिसीनच्या बाह्यरुग्ण विभागात वारंवार अनुपस्थित राहिल्याने रुग्णांच्या रांगा लागून त्यांना विनाकारण ताटकळत थांबावे लागत होते. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील यांची तक्रार करण्यात आली. यावरुन त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment