Pages

Saturday, 30 December 2017

एम्पायर इस्टेट रॅम्पला रहिवाश्यांचा विरोध कायम; आंदोलनाच्या पवित्र्यात

काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलासाठी दोन रॅम्प एम्पायर इस्टेट सोसायटीजवळ उतरविले जाणार आहेत. त्याला येथील रहिवाश्यांचा विरोध आहे.  रॅम्पबाबत आज (शुक्रवारी) महापालिका सहशहर अभियंता राजन पाटील यांनी बैठक घेतली. त्यावेळी रॅम्प रद्द करण्यासाठी आंदोलन करण्याची तयारी रहिवाश्यांनी दर्शविली आहे.

No comments:

Post a Comment