Pages

Thursday, 14 December 2017

प्राध्यापकांनी घेतले कौशल्य विकासाचे धडे

पिंपरी – ताथवडे येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे राजर्षी शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने रिसेंन्ट ट्रेंडस इन इंटरनेट ऑफ थिंग्ज या विषयावर प्राध्यापकांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा घेण्यात आली. त्यात प्राध्यापकांनी बदलत्या शिक्षण पध्दतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व याविषयीचे धडे घेतले.

No comments:

Post a Comment