Pages

Saturday, 2 December 2017

२४ दिवसांत ६५०० किलोमीटर

नवी सांगवी - सुजलाम्‌ सुफलाम्‌ देशाच्या संस्कृतीचा तसेच लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी सांगवीतील पाच बुलेटवीरांनी सांगवी-सिक्कीम व्हाया नेपाळ अशी बुलेटवारी केली. या वारीत चोवीस दिवसांत तब्बल साडेसहा हजार किलोमीटरची ईशान्य भारताची भ्रमंती केली. आजवर निम्म्या देश हिंडलेल्या या वीरांचा सबंध देशच या निमित्ताने अनुभवण्याचा मानस आहे.

No comments:

Post a Comment