Pages

Friday, 15 December 2017

महापालिका आणणार “पार्किंग पॉलिसी’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात प्रशस्त रस्ते असूनही वाहनतळाच्या धोरण व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यासाठी संपूर्ण शहरासाठी महापालिकेने “पार्किंग पॉलिसी’ तयार केली असून “हॉकर्स झोन’ला अंतिम स्वरुप देवून शहरातील रस्ते मोकळे केले जातील, अशी ग्वाही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment