Pages

Thursday, 14 December 2017

“ग्रीन थिएटर’ स्पर्धेत कन्या विद्यालयाचे यश

पिंपरी – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, इकोफोक्‍स, जय नाटक कंपनी, उन्नती चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ग्रीन थिएटर फेस्टीवल’ स्पर्धेत पिंपरी वाघेरे येथील कन्या विद्यालयाने शहरीकरण शाप की वरदान या विषयावर आधारीत एक श्‍वास गुदमरलेला ही एकांकीका सादर केली.

No comments:

Post a Comment