Pages

Tuesday, 16 January 2018

पुनावळेतील पवना नदीकाठच्या घाटाचेच “विसर्जन’

पिंपरी – घाट बांधण्यात महापालिकेची झालेली दिरंगाई, वाढलेले गवत, परिसरातील अस्वच्छता यामुळे पुनावळेगावातील गणेश विसर्जन घाटाचेच “विसर्जन’ झाले आहे. पवना नदीकाठी असलेल्या या घाटाची मोठ्या प्रमाणावर दूरवस्था झाल्याने याठिकाणी विसर्जन घाटाचे अस्तित्वच दिसत नाही.

No comments:

Post a Comment