Pages

Wednesday, 3 January 2018

पवनाथडी जत्रेत “बेटी बचाओ’चा जागर

पिंपरी – महापालिकेच्या वतीने गुरुवार (दि. 4) ते सोमवार (दि. 8) या कालावधीमध्ये पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. “बेटी बचाव’चा संदेश या जत्रेच्या माध्यमातून दिला जाणार असून त्याअनुषंगाने यामध्ये विविध उपक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन ऍक्‍सिस बॅंक (पश्‍चिम भारत)च्या उपमुख्य कार्यकारी अध्यक्षा अमृता फडणवीस यांच्या हस्ते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे आणि सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment