Pages

Thursday, 11 January 2018

तोडफोड प्रकरणी तीन संशयित ताब्यात

पिंपरी – थेरगाव येथे वाहनाची तोडफोड करणाऱ्या तिघांना वाकड पोलिसांनी सोमवारी (दि.8) रात्री ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव परिसरातील रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची काही अनोळखी व्यक्तींनी तोडफोड केली.

No comments:

Post a Comment