Pages

Wednesday, 3 January 2018

निगडी-दापोडी बीआरटी अंतिम टप्प्यात

पिंपरी – निगडी ते दापोडी या रखडलेल्या बीआरटीएस मार्गावर अतिजलद बससेवेची आज (मंगळवारी) चाचणी घेण्यात आली. याप्रसंगी निगडी ते दापोडी बीआरटीएस मार्गावरील सर्व कामे अंतिम टप्प्यात असून येत्या पाच दिवसात कामे पुर्ण करण्यात येतील, त्यानंतर बीआरटी बस सेवा सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दाखविल्यानंतर बस सेवा सुरु करण्यात येईल, अशी माहिती आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment