Pages

Saturday, 13 January 2018

दोषी अधिकाऱ्यांच्या अपील अर्जांवर निर्णय कधी?

पिंपरी – महापालिकेचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व लिपिक अशा एकूण 9 दोषी अधिकाऱ्यांच्या अपील अर्जाच्या अहवालावर निर्णय घेण्याचे विषय स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आले. मात्र, सलग चौथ्यांदा स्थायी सभेत हे विषय तहकूब ठेवण्यात आले असून त्या अधिकाऱ्यांना अभय मिळत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.

No comments:

Post a Comment