Pages

Wednesday, 3 January 2018

भोसरीत ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा

भोसरी – तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विचाराने सगळ्यांना प्रेरणा देणारे प्रबोधक वामनराव पै यांच्यातर्फे 12 ते 14 जानेवारी 2018 दरम्यान संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment