Pages

Thursday, 11 January 2018

पिंपरी-चिंचवड महापालिका संगीत अकादमीत शिक्षकांची नेमणूक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका संगीत अकादमीतील विद्यार्थ्यांना आत्ता अनंत पांडुरंग जगदाळे हे संगीताचे धडे देणार आहेत. जगदाळे यांची अकादमीमध्ये संगीत शिक्षक म्हणून नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. निगडी, प्राधिकरणातील संत तुकाराम व्यापारी संकुलामध्ये महापालिकेची संगीत अकादमी आहे.

No comments:

Post a Comment