Pages

Thursday, 11 January 2018

निगडी-दापोडी बीआरटी सुरू करणार – महापौर

पिंपरी – निगडी ते दापोडी रस्त्यावरील बीआरटीएस बस सेवेसाठी महापालिकेने सुमारे दोनशे कोटी रुपयांचा खर्च केला आहे. त्यामुळे या मार्गावर बीआरटी सुरू करण्यासाठी आग्रही असल्याची भूमिका महापौर नितीन काळजे यांनी आज (बुधवारी) पत्रकारांशी बोलताना मांडली.

No comments:

Post a Comment