Pages

Thursday, 22 February 2018

काळजी नको…!तुमचा मोबाईल नंबर 10 अंकीच राहणार

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये मोबाईलचा क्रमांक 13 अंकी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे अनेकजण आपला सध्याचा मोबाईल क्रमांक बदलल्यावर कसे होणार, या चिंतेत पडले होते. मात्र, आता याबाबतचा गोंधळ दूर झाला असून सामान्य ग्राहकांचा मोबाईल क्रमांक 10 अंकी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments:

Post a Comment