Pages

Wednesday, 21 February 2018

भाजपच्या विरोधात सर्व पक्षीय एल्गार

  • पालिकेसमोर आंदोलन ः पाणी पट्टी दरवाढीला विरोध
पिंपरी, (प्रतिनिधी) – पाणी पट्टीत पाच टक्‍क्‍याने वाढ, पाणी पुरवठा लाभ करात वाढ आणि मिळकत कर वाढीला विरोध करून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पुन्हा टार्गेट केले. सर्वसाधारण सभेची सुरुवात होण्यापूर्वीच महापालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवार दि. 20 आंदोलन केले

No comments:

Post a Comment