Pages

Tuesday, 6 February 2018

सात नगरसेवकांसोबत आठ जणांना शिक्षण समितीत स्थान

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये शिक्षण समिती स्थापन करण्याचा निर्णय आज (सोमवारी) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेतला आहे. पंधरा सदस्यांच्या या समितीमध्ये सात नगरसेवक आणि  आठ शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांची समावेश असणार आहे.

सात नगरसेवकांसोबत आठ जणांना शिक्षण समितीत स्थान

No comments:

Post a Comment