Pages

Tuesday, 27 February 2018

पालिका कर्मचाऱ्यांचा विशेष भत्ता रद्द

पिंपरी – महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा दरमहा दिला जाणारा 1 हजार 800 रूपयांचा विशेष भत्ता रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळे व्यक्तिरिक्त तसेच, सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामकाज केल्यास त्या कर्मचाऱ्यांना अतिकालीन भत्ता देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment