Pages

Wednesday, 14 February 2018

रेडझोन हटवण्यासाठी देहुरोडला लाक्षणिक साखळी उपोषण सुरू

देहुरोड, (वार्ताहर) – देहुरोड कॅंटोन्मेंट कार्यालयासमोर रेडझोन समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवार दि. 12 ला लाक्षणिक साखळी उपोषणास डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मदन सोनिगरा, ऍड. कैलास पानसरे समितीचे सुदाम तरस, बोर्ड उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरूवात करण्यात आले.

No comments:

Post a Comment