Pages

Tuesday, 20 February 2018

हप्ता दिला नाही म्हणून बाप-लेकाला मारहाण

पिंपरी – हप्ता दिला नाही म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार शनिवारी (दि. 17) रात्री अकराच्या सुमारास खराळवाडी येथे घडला. तसेच हा तरुण पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या पित्यालाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी तिघांविरोधात पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment